Published August 14, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
तारक मेहता छोट्या पडद्यावरील एक दीर्घकाळ गाजलेला प्रसिद्ध शो आहे
यात सोनू भिडे ही भूमिका अभिनेत्री पलक सिंधवानीने साकारली आहे
.
माहितीनुसार, शो मेकर्स पलकला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे समजत आहे
पलकने 'एक्सक्लुसिव्ह आर्टिस्ट' कराराचे उल्लंघन केले आहे
तिने थर्ड पार्टी एंडॉर्समेंट केलं आणि ते कुणाला सांगितलं नाही
त्यामुळे आता तिची इमेज डॅमेज होणार असल्याचे दिसून येत आहे
तिला प्रोडक्शन हाऊसने वॉर्निंगदेखील पाठवली आहे
मात्र पलकने तिला कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले आहे