Published August 14, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
आपल्या जगात अविवाहित मुलांची काही कमी नाही
ज्यांचे लग्न झाले नाही त्यांना अविवाहित म्हटले जाते
.
अगदी एखादी पार्टी जरी असली तरी तिला बॅचलर पार्टी असे संबोधले जाते
अविवाहित मुलांच्या पार्टीला बॅचलर पार्टी म्हटले जाते
तर तुम्हाला माहिती आहे का? अविवाहितांना बॅचलर का म्हटले जाते
अविवाहित मुलांना इंग्रजीत बॅचलर बोलले जाते, त्यामुळे हा फक्त एक इंग्रजी शब्ध आहे ज्याचा अर्थ सारखाच होतो
मात्र आता प्रश्न असा कि अविवाहित मुलांना बॅचलर मग मुलींना काय म्हणणार?
अनेकांना असे वाटते कि, अविवाहित मुलींनाही बॅचलर हा शब्ध आहे, मात्र हा निव्वळ गैरसमज आहे
अविवाहित मुलींना Spinster नावाने संबोधले जाते