Published Jan 12, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit- pinterest
हस्तरेषा शास्त्राद्वारे व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सर्व माहिती मिळवता येते. यामध्ये करियर, व्यवसाय, संपत्ती, नशीब आणि लग्न इ.
आपल्या तळहातावर मनगटाजवळ मणिबंध रेषा असतात. तुम्हाला या ओळींच्या संख्येद्वारे तुम्ही किती काळ जगाल हे सांगू शकतात.
जर कोणत्या व्यक्तीच्या तळहाताजवळ मणिबंध रेषा असते तर त्या व्यक्तीचे वय 20 ते 25 वर्ष असेल. ही रेषा आडवी असते.
हस्तरेखाशास्त्रानुसार, जर कोणत्या व्यक्तीच्या हातावर 2 मणिबंध रेषा असतील तर त्या व्यक्तीचे वय 40-50 वर्ष असू शकते.
तुमच्या तळहाताजवळ 3 मणिबंध असतील तर आपले वय 70 वर्षे असतील. सोप्या शब्दांत सांगायचे तर आपले वय 70-75 असू शकते.
ज्या लोकांच्या हातावर 4 किंवा त्यापेक्षा जास्त मणिबंध रेषा असते. त्याचे वय 100 वर्षे असते. असे लोक दीर्घकाळ जगतात ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतात
जर मणिबंध रेषा अस्पष्ट किंवा तुटलेल्या असतील तर ती व्यक्ती एखाद्या आजाराने ग्रस्त असू शकते. जर रेषा स्पष्ट असतील आणि तुटल्या नाहीत तर व्यक्ती निरोगी राहते.
.