www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Prajakta Pradhan

तळहाताच्या या रेषेमध्ये दडलेला आहे भगवान शिवाचा आशीर्वाद

Pic Credit -  iStock, pinterest

हस्तरेखाशास्त्रात हातावरील रेषेवरुन व्यक्तीच्या भविष्याबद्द्ल समजते. जाणून घ्या व्यक्तीच्या कोणत्या हातावरील रेषा शंकराची रेषा असते.

हस्तरेखाशास्त्र

हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहाताच्या रेषेवरुन व्यक्तीच्या काही गोष्टींनी चिन्हे देखील नमूद केली आहेत. हातावर मासे, त्रिशूळ, तलवार इत्यादी काही प्रकारचे चिन्ह असतात.

हातावरील विशेष रेषा

तळहातावर असलेल्या काही चिन्हांबद्दल सांगणार आहोत, जे भगवान शिवच्या कृपेचे प्रतीक मानले जातात. जाणून घ्या

 संबंधित चिन्हे

दोन्ही तळवे जोडून अर्धा चंद्र बनणे हे सूचित करते की व्यक्ती निर्भय आहे. या प्रकारचे लोक कधीही हार मानत नाही

अर्ध चंद्र 

जर हाताच्या रेषांवर डमरुचे चिन्ह तयार होत असेल तर त्याला शिवाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही तुमचे तळवे देखील तपासले पाहिजे

डमरुचे चिन्ह

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर ध्वज तयार झाला असेल तर ते भगवान शंकराच्या कृपेचे प्रतीक आहे. 

तळहातावरील ध्वज

ज्या लोकांच्या तळहातावर त्रिशूळ चिन्ह असते ते भाग्यवान असतात. त्यांना सर्व प्रकारच्या चैनीच्या वस्तू मिळतात

त्रिशूळाचे चिन्ह