www.navarashtra.com

Published  Nov 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

PAN 2.0 ची खास वैशिष्ट्ये

नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत शासनाद्वारे पॅन 2.0 प्रोजेक्टची घोषणा झाली. काय आहे हा प्रोजेक्ट आणि वैशिष्ट्ये

पॅन 2.0 प्रोजेक्ट

हे पॅन कार्डाचे अपग्रेडेड वर्जन आहे. यावर क्यूआर कोड असून तुम्ही हे मोफत तयार करून घेऊ शकता

काय आहे

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या पॅन 2.0 प्रोजेक्टसाठी 1435 कोटी रूपये खर्च करण्यात आलेत, यात अनेक नव्या गोष्टी अपग्रेड करता येतील

बजेट

.

आता आपल्याला परत नवे पॅन कार्ड बनवावे लागेल का असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर त्याची गरज नाही असे आहे

नवे कार्ड?

.

पॅन 2.0 मध्ये वाढदिवस तारीख, नाव, ई-मेल आयडी, पत्ता अपडेट करू शकता, त्यासाठी कोणताही अतिरिक्त दर लागणार नाही

तपशील

यासाठी तुम्ही NSDL च्या पॅन सर्व्हिस पोर्टलवर वा UTI च्या पॅन सर्व्हिस पोर्टलवर जाऊन अपडेट करू शकता

कसे अपडेट

पॅन 2.0 असले तरीही तुमचे जुने कारण वैध मानले  जाणार आहे. तर नवे कार्ड अपडेटेड माहिती दाखवेल

जुने कार्ड वैध?

योग्य माहितीशिवाय पॅन कार्डाबाबत कोणतेही अपडेशन करू नये, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप