www.navarashtra.com

Published  Dec 15, 2024

By Prajakta Pradhan

या लोकांनी कासवाची अंगठी घालू नये

Pic Credit - istock

वास्तूशास्त्र आणि फेंगशुईनुसार कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

कासव

काही लोक घरात लाकडी किंवा धातूचे कासव ठेवतात, तर काही लोक कासवाची अंगठी घालतात.

धातूचे कासव

.

असे मानले जाते की कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते, परंतु ही अंगठी काही लोकांसाठी दुर्दैवी ठरू शकते.

अंगठीचे फायदे

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कासवाची अंगठी कोणी घालू नये.

परिधान करू नये

मेष, कन्या, वृश्चिक आणि मान राशीच्या लोकांनी ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय अंगठी परिधान करु नये.

4 राशी

असे मानले जाते की, या राशीच्या लोकांनी जर कासवाची अंगठी घातली तर आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. 

आर्थिक समस्या

या राशीच्या लोकांनी सल्ल्याशिवाय अंगठी घातल्याने व्यापारात नुकसान होऊ शकते.

तोटा

कासवाच्या अंगठीमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि भांडणे होऊ शकतात.

मतभेद

या चार राशीचे लोक कासवाची अंगठी घालण्याऐवजी धातूचे किंवा लाकडी कासव घरात ठेवू शकतात.

घरी ठेवा