उठताच मोबाईल पाहिल्याने मेंदूवर ताण येतो आणि दिवसाची सुरुवात स्ट्रेसने होते.
Picture Credit: Pinterest
रात्रीभर शरीर डीहायड्रेटेड होतं, पण अनेकजण उठल्यावर पाणी पिणं टाळतात.
Picture Credit: Pinterest
नाश्ता टाळल्याने ऊर्जा कमी होते आणि मेटाबोलिजम स्लो होतो.
Picture Credit: Pinterest
दररोज वेगवेगळ्या वेळी उठल्यामुळे शरीराची नैसर्गिक लय बिघडते.
Picture Credit: Pinterest
सकाळी थोडा व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात.
Picture Credit: Pinterest
प्लॅनिंग न करता घाईघाईत काम सुरू केल्याने पूर्ण दिवस गोंधळात जातो.
Picture Credit: Pinterest