'हा' एकमेव रक्तगट! कितीही खा, वजन वाढतच नाही?

Health

21 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

अनेकजण असे आहेत जे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. 

 वजन कमी

Picture Credit: Pinterest

खरंतर वजन कमी होणं किंवा वाढणं हे जसं डाएटवर आहे तसंच ते हार्मोन्सवर देखील आहे. 

हार्मोन्स

Picture Credit: Pinterest

असाच एक रक्तगट आहे ज्याचं वजन वाढता वाढत नाही असं म्हटलं जातं. 

रक्तगट 

Picture Credit: Pinterest

AB पॉझिटिव्ह  रक्तगट असलेल्या लोकांचा  (BMR) दर खूप उच्च असतो.

AB पॉझिटिव्ह

Picture Credit: Pinterest

मेटाबॉलिजम लेव्हल चांगली असल्या कारणाने या व्यक्तींचं वजन झपाट्याने वाढत नाही. 

मेटाबॉलिजम लेव्हल 

Picture Credit: Pinterest

AB पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी योग्य ठरतात. 

प्लाझ्मा दान 

Picture Credit: Pinterest

या रक्तगटाच्या माणसांची कॅलरीज लवकर बर्न होतात. 

 कॅलरीज

Picture Credit: Pinterest

याचकारणाने ही मंडळींनी काहीही खाल्ल तरं वजन लवकर वाढत नाही. 

वजन 

Picture Credit: Pinterest