डोसा पीठात थोडं पाणी घालून मध्यम पातळ सुसंगततेचं पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
नॉन-स्टिक किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर तापवून त्यावर थोडंसं तेल लावा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर एक पळी पीठ ओतून गोलाकार पसरवा.
Picture Credit: Pinterest
डोशावर थेट एक अंडं फोडा आणि चमच्याने संपूर्ण डोशावर हलक्या हाताने पसरवा.
Picture Credit: Pinterest
त्यावर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि तिखट शिंपडा.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून डोसा खालून कुरकुरीत आणि अंडं पूर्ण शिजेपर्यंत शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
डोसा दुमडून गरमागरम नारळाची चटणी, टोमॅटो सॉस किंवा तुकच्या आवडत्या डीपसह खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest