पाकिस्तानमध्ये १ लीटर पेट्रेलची किंमत किती आहे?

GENERAL KNOWLEDGE

13 May 2026

Author: Shreya deshmukh   

किंमत वाढ

पाकिस्तानातील पेट्रोलचे मोठ्या प्रमाणात दर वाढत आहेत.

Picture Credit: canva

प्रति लीटर ४१४.७८ रू

९ मे २०२६ नंतर पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक वाढल्या असून ४१४.७८ रू प्रति लीटर झाले आहे.

Picture Credit:  canva

पेट्रोलच्या दरासोबतच डिझेलच्या दरातही वाढ झाली असून ४१४.५८ रू प्रति लीटर झाले आहे.

डिझेलच्या दरात वाढ

Picture Credit:  CANVA

गेल्या तीन महिन्यात तेलाच्या किंमती ६४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

६४ % नी वाढल्या

Picture Credit:  CANVA

१ फेब्रुवारी २०२६ ला पेट्रोल जवळजवळ २५३ रु प्रति लीटर असून सध्या ४०० रु पेक्षा वाढले आहे.

सर्वाधिक वाढ

Picture Credit:  CANVA

ईरान-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

युद्ध

Picture Credit:  canva 

पाकिस्तानमध्ये पेट्रोल भारताच्या तुलनेत २.५ पटींने महाग आहे.

२.५ पटींने महाग

Picture Credit: canva