www.navarashtra.com

Published Jan 27, 2025

By Tejas Bhagwat

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Pic Credit -   istockphoto

यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रत्येक क्षेत्रातील लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. 

अर्थसंकल्प 2025

तसेच भारताच्या आरोग्य क्षेत्राला देखील यंदाच्या बजेटमधून मोठ्या अपेक्षा आहेत. 

आरोग्य क्षेत्र

हेल्थकेअर सेक्टरला कमीत कमी 3 टक्के वाढ मिळावी अशी अपेक्षा आहे. 

3 टक्के वाढ

हेल्थकेअर सेक्टरमध्ये ग्रामीण आणि निमशहरी भागात पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 

हेल्थकेअर सेक्टर

नवीन उपाययोजनांमुळे हेल्थकेअर सेक्टरला चालना मिळण्याची शक्यता आहे. 

उपाययोजना

आरोग्य सेवा आणि विमा सुविधेला अधिक सहज आणि सोपे करण्याची मागणी होत आहे. 

आरोग्य सेवा