मुंबईच्या जवळ असणारे शहर वसई विरार गावाची जाणीव करून देते.
Picture Credit: Pinterest
मुंबईची आरे कॉलनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येते, त्यामुळे येथे हिरवळ फार असते.
Picture Credit: Pinterest
मुंबई-ठाण्यापासून काही मिनिटांच्या हाकेवर असणारे भिवंडी अगदी गावाची जाणीव करून देते.
Picture Credit: Pinterest
मुंबईपासून तासाभरावर असणारा उरण नवी मुंबईचा गावस्वरूप भाग.
Picture Credit: Pinterest
बोरिवलीच्या जवळ असणाऱ्या गोराईमध्ये जंगल आहेत.
Picture Credit: Pinterest
भाईंदरमध्ये स्थित उत्तन फार सुंदर ठिकाण आहे.
Picture Credit: Pinterest