पावसाळ्यात लाँग राइडला जाताय?

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

टायरची स्थिती आणि हवा

पावसाळ्यात टायरची चांगली पकड खूप महत्त्वाची असते. टायरवरील खाचा पुरेशा आहेत का आणि हवेचा दाब योग्य आहे का, हे नक्की तपासा.

Picture Credit: Pinterest

ब्रेक्सची कार्यक्षमता

समोरील आणि मागील दोन्ही ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत का, याची खात्री करा. ओल्या रस्त्यावर चांगले ब्रेकिंग सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.

Picture Credit: Pinterest

बाईकची चेन स्वच्छ, योग्य ताणात आणि लुब्रिकेटेड असावी. गंजलेली किंवा सैल चेन प्रवासात अडचण निर्माण करू शकते.

चेनची देखभाल

Picture Credit: Pinterest

हेडलाइट, टेललाइट आणि इंडिकेटर्स नीट सुरू आहेत का, हे पाहा. पावसात दृश्यमानता कमी असल्याने हे अधिक महत्त्वाचे ठरते.

लाईट्स आणि इंडिकेटर्स

Picture Credit: Pinterest

बाईक सहज स्टार्ट होते का आणि बॅटरी कनेक्शन सुरक्षित आहेत का, हे तपासा. पावसाळ्यात कमकुवत बॅटरी त्रास देऊ शकते.

बॅटरीची स्थिती

\Picture Credit: Pinterest

दिसणाऱ्या वायरिंगमध्ये तडे, सैल कनेक्शन किंवा जास्त ओलावा नाही ना, याची खात्री करा. यामुळे अचानक बिघाडाचा धोका कमी होतो.

वायर्स, इलेक्ट्रिकल पार्ट्स

Picture Credit: Pinterest

रेन गिअर, मायक्रोफायबर कापड, मूलभूत टूल किट आणि कागदपत्रांची वॉटरप्रूफ पाउच सोबत ठेवा. लाँग राइडमध्ये या गोष्टी खूप उपयोगी पडतात.

आवश्यक वस्तू सोबत ठेवा

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात राइड करताना लक्षात ठेवा टायर तपासा, अचानक ब्रेक टाळा, रेन गिअर वापरा, हेडलाईट सुरू ठेवा आणि  सुरक्षित अंतर ठेवा.

बोनस टिप

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम