Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
देवगिरीच्या यादव साम्राज्याने मराठी भाषेला १२व्या शतकात राजभाषा म्हणून मान्यता दिली.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदींनी मराठीत अध्यात्मिक साहित्य रचले.
महानुभाव पंथाने मराठी भाषेचा धार्मिक प्रचारासाठी वापर केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजकारभाराची भाषा बनवली.
ब्रिटिश काळात मराठीचे व्याकरण व शब्दकोश निर्माण झाले.
मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे मराठी अनेक राज्यांमध्ये पोहोचली.
भारतीय संविधानात मराठीचा आठव्या अनुसूचीत समावेश झाला.
२०२४ मध्ये मराठीला ‘शास्त्रीय भाषा’ म्हणून मान्यता मिळाली.