भाडेकरुंसाठी हा AC आहे सर्वोत्तम 

Science Technology

16 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एअर कंडिशनर 

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. एसीशिवाय राहणे कठिण आहे. पण, भाडेकरुनकडे काही पर्याय नसतो

Picture Credit: istockphoto

भाडेकरुनी काय करावे?

एसीसाठी भिंतींना छिद्र केली जातात. मालकाची परवानगी लागते. त्यामुळे भाडेकरु टाळाटाळ करतात. पण,

Picture Credit: istockphoto

तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही भाड्याच्या घरात पोर्टेबल एसी घेऊ शकता. 

सर्वोत्तम पर्याय

Picture Credit: istockphoto

हा सर्वोत्तम आणि सोयीस्कर असा सोपा पर्याय आहे.

सोयीस्कर

Picture Credit: istockphoto

पोर्टेबल एसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याच्या खालच्या बाजूला चाके असतात. त्यामुळे तुम्ही कुठेही हलवू शकता.

कुठेही हलवू शकता

Picture Credit: istockphoto

हा एसी बसवण्यासाठी व्यावसायिक मेकॅनिकची किंवा भिंत तोडण्याची गरज नाही.

मेकॅनिकची गरज नाही

Picture Credit: istockphoto

त्यासोबत येणारी एक्झॉस्ट रोज खिडकीतून बाहेर काढा.

एक्झॉस्ट

Picture Credit: istockphoto

जेणेकरुन गरम हवा बाहेर जाऊ शकेल.

गरम हवा

Picture Credit: istockphoto