By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 25 Feb, 2025
पोस्ट ऑफिसकडून आता एक नवीन स्कीम जाहीर झाली आहे ज्याचा लोकांना दुपटीने फायदा होऊ शकतो
किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफ़िसची एक बचत योजना आहे, यात गुंतवलेली रक्कम दुप्पट होते
या योजनेत गुंतवलेले पैसे 9 वर्ष 7 महिन्यात दुपटीने मिळवतात
यात तुम्हाला 7.5% वार्षिक व्यादराने हा परतावा दिला जातो
या योजनेत तुम्ही 1000 रुपयापासून गुंतवणूक करू शकता
यानुसार तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2 लाख परतावा मिळेल
सरकारी समर्थित ही योजना 100% सुरक्षित असल्याचे सांगितले जाते