कोणती टाटा सिएरा आहे अधिक स्वस्त?

Auto

3 March 2026

Author:  दिपाली नाफडे

भारतीय ऑटो बाजारात टाटा सिएरा अधिक प्रमाणात चर्चेत आहे

पसंती

Picture Credit: Pinterest

किंमत

सर्वात स्वस्त टाटा सिएराची किंमत किती आहे तुम्हाला माहीत आहे का?

Picture Credit: Pinterest

सिएराचा बेस वेरिएंट टाटा प्लस आहे, जो एक सर्वात चांगला पर्याय आहे

पर्याय

Picture Credit: Pinterest

टाटा सिएराच्या बेस वेरिएंट Smart + ची किंमत 11.49 लाख एक्स शोरूम आहे

स्वस्त किंमत

Picture Credit: Pinterest

सिएरामध्ये १.५ लीटर रेवोट्रॉन इंजिन लागले असून 106 PS पॉवर जनरेट होते

इंजिन

\Picture Credit: Pinterest

मात्र कर जोडल्यानंतर गाडीची ऑन रोड किंमत वाढते

ऑन रोड

Picture Credit: Pinterest

टाटा सिएराच्या सुरूवाती मॉडेलच्या दिल्लीतील ऑन रोड किमती 13.30 लाख आहेत

सुरूवाती किंमत

Picture Credit: Pinterest

देशभरात 15 जानेवारी, 2026 पासून टाटा सिएराची विक्री चालू झाली आहे

डिलिव्हरी

Picture Credit: Pinterest