Safety मध्ये No.1! या Cars ला मिळाले 5 Star Rating

Automobile

21 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आजकाल नवीन गाडी खरेदी करताना लोक केवळ गाडीचा लूक किंवा मायलेज यावरच लक्ष देत नाहीत.

गाडीचा लूक

Img Source: Pinterest 

आता गाडीची सुरक्षा मानांकन हा देखील लोकांसाठी सर्वात मोठा घटक बनला आहे.

गाडीची सुरक्षा

तुमच्या कुटुंबासाठी कोणत्या गाड्या चालत्या-फिरत्या किल्ल्यासारख्या ठरु शकतात. हे आम्हाला कळवा.

कुटुंबासाठी कोणती गाडी?

टाटा सफारी

त्यामुळे, सर्वात आधी टाटा सफारी ही गाडी आठवते, जिला भारत आणि ग्लोबल एनसीएपी या दोन्हीमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे.

टाटा नेक्सॉन

त्यानंतर, टाटा नेक्सॉन ही ग्लोबल एनसीएपीमध्ये ५-स्टार मिळवणारी भारतातील पहिली कार ठरली आहे.

टाटा पंच ही मायक्रो एसयूव्ही

टाटा पंच ही मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक आहे.

टाटा अल्ट्रोज

टाटा अल्ट्रोज ही प्रिमियम हॅचबॅक सेगमेंटमधील अशी एक कार आहे, जिला तिच्या ५ स्टार सुरक्षा रेटिंगसाठी विशेष मान्यता मिळाली आहे. 

टाटा कर्व्हला

भारतीय NCAP क्रॅश टेस्टमध्ये टाटा कर्व्हला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी ५ - स्टार रेटिंग मिळाले आहे.

इंडिया एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी

या गाड्यांनी इंडिया एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी या दोन्हीमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग मिळवले आहे.