लिंबे स्वच्छ धुऊन पूर्ण कोरडी करा. मग चौकोनी फोडी करा आणि बिया काढून टाका.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात लिंबाच्या फोडींमध्ये मीठ आणि हळद घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून ५–७ दिवस उन्हात ठेवा. दररोज बरणी हलवा.
Picture Credit: Pinterest
७ दिवसांनी लिंबे मऊ झाल्यावर त्यात लाल तिखट, मोहरी डाळ आणि मेथीदाणे घाला.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल चांगले तापवा, त्यात हिंग घालून गॅस बंद करा आणि तेल थोडे थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
हे कोमट तेल लोणच्यात ओता आणि सगळे मिश्रण नीट एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
बरणी पुन्हा ५–७ दिवस उन्हात ठेवा. तयार झालेले लिंबाचे लोणचे वापरायला तयार!
Picture Credit: Pinterest