सेकंड हँड Rolls Royce कारची किंमत किती?

Auto

24 May, 2025

Author: Mayur Navle

रोल्स रॉयसच्या कारला जगभरात पसंत केले जाते.

रोल्स रॉयस

Picture Credit: pinterest

पण सेकंड हँड Rolls Royce कारची किंमत किती? चला याबद्दल जाणून घेऊयात.

सेकंड हँड 

रोल्स रॉयसच्या कार खूप कमी जण खरेदी करतात कारण त्याची किंमत खूप जास्त असते.

महागडी किंमत

भारतात रोल्स रॉयसचे चार मॉडेल विकले जातात.

भारत

माहितीनुसार दिल्लीत, रोल्स रॉयसचे 10 सेकंड हँड कार उपलब्ध आहे.

10 सेकंड हँड कार

Rolls Royce Ghost ही सर्वात स्वस्त सेकंड हँड कार आहे, ज्याची सुरवातीची किंमत 1.5 कोटी रुपये आहे.

सर्वात स्वस्त कार

तर Rolls Royce Wraith ची किंमत 2.9 कोटी रुपये आहे.

अन्य कार