अवनीतला "Promising..." पुरस्कार जाहीर! Look असा की येईल सौंदर्याची नशा!

Entertainment

26 March 2026

Author दिवेश चव्हाण

अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

अवनीत कौर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला "Promising Actress Of The Year" पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने लाल रंगाचा लुक केला आहे.

लुक

Picture Credit: Pinterest

Zeezest ने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

Zeezest

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने "Promising Actress Of The Year" असे लिहत Zeezest चे आभार मानले आहेत.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला कमेंट्समध्ये कौतुक मिळाले आहे आणि अभिनंदनाने गौरवण्यात आले आहे.

कमेंट्स

Picture Credit: Pinterest