शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास अनेक समस्याना तोंड द्यावे लागते.
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर असते. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यांच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.
या बियांचे रोज सेवन केल्यास चांगली झोप लागते व मन देखील आनंदित राहते.
भोपळ्याच्या बियांचे सेवन सकाळी नाश्त्यात योग्य प्रमाणात केले पाहिजे. तरी आधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.