'पंजाब दी हूर!' अवनीतचा कातिलाना पटियाला लुक

Entertainment

04 April 2026

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री अवनीत कौरने नवीन लुक शेअर केला आहे.

अवनीत कौर

Picture Credit: Pinterest

अवनीतने पंजाबी लुक केला आहे.

पंजाबी

Picture Credit: Pinterest

या देसी गर्लचे लाखो दिवाने आहेत.

देसी गर्ल

Picture Credit: Pinterest

अवनीत सौंदर्याची खान आहे.

सौंदर्य

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Main hasdi nazar awangi' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे निखळ सौंदर्य पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

कौतुक

Picture Credit: Pinterest