थोडक्यात तुमचा बॅग्राऊंड, शिक्षण आणि अनुभव सांगा. तुमची मुख्य कौशल्ये आणि या जॉबसाठी का योग्य आहात हेही नमूद करा.
Picture Credit: Pinterest
कंपनीबद्दल तुमची माहिती आणि आवड दाखवा. तुमचे उद्दिष्ट आणि कंपनीचे ध्येय कसे जुळते ते स्पष्ट करा.
Picture Credit: Pinterest
तुमच्या ताकदी उदाहरणांसह सांगा. कमकुवत बाजू सांगताना त्यावर काम करत असल्याचे दाखवा.
Picture Credit: Pinterest
तुमचे करिअर गोल्स स्पष्ट आणि वास्तववादी ठेवा. कंपनीसोबत वाढण्याची इच्छा व्यक्त करा.
Picture Credit: Pinterest
तुमची युनिक स्किल्स आणि अनुभव हायलाइट करा. तुम्ही कंपनीसाठी कसे उपयोगी ठराल ते सांगा.
Picture Credit: Pinterest
तणावाच्या परिस्थितीत शांत राहण्याची पद्धत सांगा. उदाहरण देऊन तुमची समस्या सोडवण्याची क्षमता दाखवा.
Picture Credit: Pinterest
एक ठोस आणि प्रभावी उदाहरण निवडा. त्या यशामध्ये तुमचा रोल काय होता हे स्पष्ट करा.
Picture Credit: Pinterest
नेहमी कंपनी किंवा जॉबबद्दल प्रश्न विचारा. यामुळे तुमची उत्सुकता आणि तयारी दिसून येते.
Picture Credit: Pinterest