ऑफिसमध्ये काम सुरू केल्यावर अनेकदा इतकी झोप येते की पापण्या उघड्या ठेवणंही कठीण होतं
Picture Credit: iStock
ऑफिसमध्ये डुलक्या वा झोप येऊ नये म्हणून तुम्हाला काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगत आहोत
जेव्हा तुम्हाला झोप येत असेल तेव्हा त्वरीत पाणी प्या. यामुळे शरीर अलर्ट होते आणि झोप उडते
झोप यायला लागल्यावर जागेवरून त्वरीत उठा आणि बाहेर जाऊन मोकळी हवा खाऊन या
झोप घालविण्यासाठी तुम्ही मिंट अथवा काही फ्रेश पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त ठरेल
चहा वा कॉफीचे सेवन करणे झोप उडविण्यासाठी चांगला उपाय आहे. ब्लॅक टी वा कॉफी अधिक उत्तम
झोप येत असल्यास तुमची प्लेलिस्ट लावा आणि गाणी ऐका, ,यामुळे तुमचा कंटाळा जाऊन झोप येणार नाही
तुम्ही नियमित दिवसात ७-८ तास झोप पूर्ण करा जेणेकरून ऑफिसमध्ये झोप येणार नाही
दुपारच्या जेवणात हेव्ही न खात हेल्दी खावे. जास्त तेलकट, तुपकट, मीठ असणारे पदार्थ खाणे टाळा