Published Nov 07, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pinterest
वर्षाच्या शेवटी येणार 5 राशींवर संकट, राहूची चाल बदलणार
10 नोव्हेंबर रोजी नक्षत्र परिवर्तन असून राहू ग्रह रात्री 11 वाजून 31 मिनिट्सने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल
ज्योतिषशास्त्रज्ञ समीर मणेरीकर यांच्यानुसार राहू काही राशींच्या व्यक्तींना त्रासदायक ठरणार असून सांभाळून राहण्याचा सल्ला दिलाय
आपल्याला अधिक चिडचिड जाणवेल. रागावर नियंत्रण न ठेवल्यास त्रास होईल. आर्थिक संकट आल्याने संतुलन ठेवण्याचा सल्ला आहे
.
कार्यालयात अधिक वादविवाद होऊ शकतात. खर्चांवर नियंत्रण राहणार नाही. आरोग्याच्या चिंता सतावतील आणि निर्णय घेता येणार नाही
.
पैशांची कमतरता आणि चणचण जाणवू शकते. सतत चिंता, त्रास आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल
आर्थिक तंगी अधिक प्रमाणात जाणवेल. कर्जांचा भार वाढू शकतो. जास्त भावनिक झाल्यास त्रास अधिक वाढेल. धैर्याने सामोरे जा
आर्थिक बाजू ढासळेल. कुटुंबात जास्त वादविवादाची शक्यता असून क्रोध आणि अहंकारापासून तुम्ही दूरच राहावे
आपल्या ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही