यावर्षी रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
भद्रा काळात बहिणींनी राखी बांधू नये याची विशेष काळजी घ्यावी.
शूर्पणखाने भद्रा काळात रावणाला राखी बांधली होती.
भद्रा काळ शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12.12 वाजता सुरु होईल
शनिवार 9 ऑगस्ट रोजी रात्री 1.52 वाजता भद्रा काळ संपेल.
राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळी 5.30 ते 2 आहे. यावेळी तुम्ही राखी बांधू शकता.
भद्रा काळ हा अशुभ मानला जातो, म्हणून या काळात राखी बांधू नका.