Published August 08, 2024
By Nupur Bhagat
या रक्षाबंधनाला आपल्या भावासाठी तुम्ही घरीच चविष्ट चॉकलेट तयार करा
1 काप कोको पावडर, 1 काप कोको बटर, 1/4काप मध, 1 चमचे व्हॅनिला इसेन्स, बारीक केलेले बदामाचे तुकडे
.
गॅसवर एक भांडे गरम होण्यासाठी ठेवा
यात कोको बटर घाला आणि ते वितळल्यांनंतर याला गॅसवरून खाली उतरावा
यात कोको पावडर, व्हॅनिला इसेन्स घाला आणि मिक्स करा
मिश्रण थोडे थंड झाले की यात मध टाका आणि मिक्स करा
जोपर्यंत मिश्रण छान गुळगुळीत होत नाही तोपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत रहा
आता चॉकलेटमध्ये बदामाचे तुकडे घालून मिक्स करा, तुम्ही यात तुमच्या आवडीचे नट्स घालू शकता
चॉकलेट फ्रिजमध्ये काही तास सेट होण्यासाठी ठेवा
आपल्या भावासोबत या चॉकलेटचा आस्वाद घ्या