Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
मेष राशीच्या व्यक्तींनी रामरक्षा स्तोत्राचा पाठ करावा, त्यामुळे राम प्रसन्न होतील असं म्हटलं जातं
राम स्तुतिचा पाठ करावा वृषभ राशीच्या व्यक्तींनी, रामनवमीच्या दिवशी असे सांगितले जाते
जीवनातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी 108 वेळा 'ॐ रामाय नमः' चा जप आणि विधिवत रामाची उपासना करावी
रामाला प्रसन्न करण्यासाठी कर्क राशीच्या व्यक्तींनी श्री राम अष्टकाचे पठण करावे, आर्थिक स्थिती मजबूत होईल
रामनवमीच्या दिवशी श्री राम मंगलाशासनम स्तोत्राचा पाठ करावा असं म्हटलं जातं
तूळ राशीच्या व्यक्तींनी रामनवमीला श्री प्रेमाष्टकमचे पठण करावे, शुभ परिणाम आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त होतील
रामनवमीच्या दिवशी हनुमान चालीसा म्हणावी, आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा
मकर राशीच्या व्यक्तींनी जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे
सिंह, कुंभ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी सुंदरकांड पाठ वाचावा, समस्यांचं निराकरण होते, आर्थिक समस्या दूर होतात
मीन राशीच्या व्यक्तींनी श्रीरामाची पूजा करावी आणि बालकांड पाठ करणं अत्यंत शुभ मानलं जातं