सतत पिंपल्स येण्यामागची कारणे कोणती?

Life style

16 May 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

कारणे 

चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Picture Credit: yandex

मासिक पाळी

मासिक पाळी दरम्यान अँड्रोजन हार्मोन्समध्ये वाढ झाल्याने पिंपल्स येतात. 

Picture Credit: yandec

ऑइली स्कीन

ऑइली स्कीन असल्यास वारंवार पिंपल्स येऊ शकतात.

Picture Credit: yandex

तणाव किंवा झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि पिंपल्स येतात.

झोपेचा अभाव

Picture Credit: yandex

जास्त प्रमाणात क्रीम किंवा तेलकट मेकअप वापरल्यानेही पिंपल्स येतात.

मेकअप 

Picture Credit: yandex

अति प्रमाणात जंक फूड आणि गोड पदार्थ खाल्ल्याने देखील पिंपल्स येतात.

जंक फूड

\Picture Credit: yandex

काही औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे देखील पिंपल्स येतात.

औषधे

Picture Credit: yandex

बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाच्या समस्यांचा चेहऱ्यावर थेट परिणाम होतो.

पोटाच्या समस्या

Picture Credit: yandex