www.navarashtra.com

Published  Jan 04,  2025

By  Prajakta pradhan

2025 च्या पहिल्या शनिवारी करा हा पाठ, तुम्हाला वर्षभर मिळेल आशीर्वाद

Pic Credit- pinterest

भगवान शंकराची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद साधकावर वर्षाव होतो आणि त्याशिवाय जीवनात सदैव आनंद असतो.

शनिदेव प्रसन्न 

जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी हा पाठ करतात. त्यामुळे तुमच्यावर वर्षभर संपत्तीचा वर्षाव होईल.

संपत्तीसाठी करा हा पाठ

दशरथकृत शनि स्तोत्राच्या पठणाबद्दल सांगत आहोत. जाणून घ्या या स्तोत्राबाबत

शरतकृत शनि स्तोत्राचे पठण

रोहिणी भेदयित्वां तु न गन्तव्यं कदाचन्। सरितः सागरा यावद्यावच्चन्द्रार्कमेदिनी ।। याचितं तु महासौरे नन्यमिच्छाम्यहं । एमवस्तुशनिप्रोक्तं वरलब्धता तू शाश्वतम्।   

स्तोत्र पाठ

प्राप्यैवं तु वरं राजा कृतकृत्यो भवत्तदा पुनरेवा ब्रवीत्तुष्टो वरं वरम् सुव्रतं नमः कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभायच नमः कालाग्निरुपाय कृतान्तायं च वै नमः

स्तोत्राच्या पाठाचे लाभ

नमों निर्मास देहाय दीर्घाश्मश्रुजटाय च । नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।। नमः पुष्करगात्राय स्थूलरोमण्ये थे वै नमः । नमो दीर्घाय शुष्कायं कालदंष्ट्र नमोस्तुते

धार्मिक दृष्टिकोन

नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नमः। नमो गोराय द्रौराय भीषणाय कपालिने।। नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोस्तुते । सूर्यपुत्र नमस्तेतु भास्करे भयदायच

स्तोत्र

.

अधोदृष्टे नमस्तेतु संवर्धक नमस्तेतु । नमो मदन्गते तुभ्यं निस्त्रिशांय नमस्तेतु । तपसा दग्ध देहाय निुत्यं योगरताय चं ।। नमो नित्य शुधार्ताय अतृप्ताय चं वै नमः।।

फायदा

.