www.navarashtra.com

Published  Nov 21, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आठवड्यातून किती वेळा मटण खाणे योग्य?

आजकाल टाईप 2 डायबिटीसची समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत दिसून येते. तुमचे खाणेपिणे आणि जीवनशैली याला कारणीभूत आहे

टाईप २ डायबिटीस

नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चनुसार, आठवड्यातून केवळ 2 वेळा मटण वा लाल मांस खाल्ल्याने डायबिटीस धोका वाढतोय

लाल मांस

हॉवर्डच्या रिसर्चनुसार ज्या व्यक्ती जास्त मटण खातात त्यांना कमी मटण खाणाऱ्या व्यक्तींच्या तुलने 62% डायबिटीसचा धोका आढळतो

मटण

.

रिसर्चमध्ये सांगण्यात आल्यानुसार, प्रोसेस्ड रेट मीट अर्थात सॉसेज, बेकन बॅम आणि हॉट डॉग खाण्याने टाईप २ डायबिटीस धोका अधिक आहे

रिसर्च

.

डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी तुम्ही प्रोसेस्ड अथवा बिना प्रोसेस्ड मीट कमीत कमी सेवन करावे असे सांगण्यात आले आहे

सेवन

रिसर्चनुसार तुम्ही मटणाऐवजी नट्स वा बीन्सचे सेवन करता तेव्हा 30 टक्क्यांनी टाईप 2 डायबिटीसचा धोका कमी होतो

नट्स

नट्स आणि बीन्समध्ये अधिक प्रमाणात फायबर असून ब्लड शुगर पातळी वाढू देत नाहीत आणि त्रास होत नाही

फायबर

याचा अर्थ असा नाही की तुम्ही अजिबात रेड मीट खाऊ नये, आठवड्यातून एक दिवस तुम्ही याचे सेवन करून शकता

खाणे

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप