By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 26 Jan, 2025
चहा हे अनेकांच्या आवडीचे पेय आहे, बऱ्याच जणांच्या सकाळची सुरुवात चहाने होत असते आहे
आपल्यापैकी अनेकांना उरलेला चहा पुन्हा गरम करून पिण्याची सवय आहे
मात्र तुम्हाला माहिती आहे का? यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात
उरलेला चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने कडवटपणा येऊ शकतो
चहा पुन्हा गरम करून प्यायल्याने शरीरात बॅक्टेरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो
यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात
ही माहिती सामान्य असून यात कोणताही दावा करण्यात आलेला नाही