Published August 30. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
आज आपण एअरटेल आणि जिओचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स पाहणार आहोत.
एअरटेलकडे ११ रूपयांचा एक प्लॅन आहे. ज्यात तुम्हाला १ तास अनलिमिटेड डेटा मिळतो.
३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये एका दिवसाच्या वैधतेसह २ जीबी डेटा मिळतो.
एअरटेलच्या ४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये २० जीबी डेटा एका दिवसासाठी वापरायला मिळतो.
९९ रुपयांमध्ये दोन दिवसांसाठी प्रत्येकी २० जीबी डेटाचा आनंद तुम्हाला घेता येतो.
जिओच्या ४९ रूपयांच्या क्रिकेट प्लॅनमध्ये २५ जीबी अनलिमिटेड डेटा एका दिवसासाठी मिळतो.
जिओच्या १७५ रूपयांच्या प्लॅनमध्ये १० जीबी डेटा २८ दिवसांसाठी मिळतो. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
जिओच्या २८९ च्या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी ४० जीबी डेटाचा आनंद घेता येतो.