स्नॅक्ससाठी बेस्ट: गरमागरम गार्लिक ब्रेड

Life style

25  January 2026

Author:  नुपूर भगत

एका बाऊलमध्ये सॉफ्ट बटर, कुटलेला लसूण, कोथिंबीर, हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून नीट मिक्स करा.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

 तयार बटर मिश्रण प्रत्येक ब्रेड स्लाइसवर समान पसरवा.

मिश्रण पसरवा 

Picture Credit: Pinterest

 दुसरीकडे ओव्हन 180°C वर 10 मिनिटे प्रीहिट करा.

ओव्हन प्रीहिट करा

Picture Credit: Pinterest

आता तयार ब्रेड स्लाइस बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.

ब्रेड स्लाइस 

Picture Credit: Pinterest

प्रीहिट केलेल्या ओव्हनमध्ये 8–10 मिनिटे किंवा ब्रेड खुसखुशीत होईपर्यंत बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

गरमागरम गार्लिक ब्रेड काढा आणि सॉस किंवा सूपसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest

ओव्हन नसेल तर तव्यावर बटर पसरवून त्यात ब्रेड स्लाइस ठेवा आणि झाकण लावून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा.

तव्यावरही बनवू शकता

Picture Credit: Pinterest