डोसा पीठ थोडे दाटसर ठेवा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून ते एकसारखे करून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. हवे असल्यास टोमॅटो आणि गाजरही घालू शकता.
Picture Credit: Pinterest
नॉन-स्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून त्यावर हलके तेल लावा.
Picture Credit: Pinterest
एक डाव पीठ तव्यावर ओता आणि थोडे जाडसर ठेवून गोलाकार पसरवा (डोशापेक्षा थोडा जाड).
Picture Credit: Pinterest
पेस्ट केलेल्या भाज्या उत्तप्प्याच्या वर सारख्या पसरवा आणि हलक्या हाताने दाबा.
Picture Credit: Pinterest
कडा सुटेपर्यंत आणि खालची बाजू सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत तेल घालून शिजू द्या. नंतर पलटून दुसरी बाजूही शिजवा.
Picture Credit: Pinterest
उत्तप्पा दोन्ही बाजूनी छान शिजला की दही, नारळ चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest