www.navarashtra.com

Published  Oct 30, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

पराग शाह हे महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

 पराग शाह

पराग शाह हे भाजपकडून घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. 

मतदारसंघ

भाजप उमेदवार पराग शाह यांनी सादर केलेल्या  प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही  3383.06 कोटी रुपये आहे.

एकूण संपत्ती

2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये शाह यांची संपत्ती तब्बल 550 कोटी रुपये इतकी होती.

2019 मधील संपत्ती

गेल्या 5 वर्षात पराग शाह यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

संपत्तीतील वाढ

पराग शाह हे रियल इस्टेट डेव्हलपर आहेत. त्यांचे गुजरात चैनईमध्येही प्रोजेक्ट्स आहेत. 

रियल इस्टेट डेव्हलपर

.

पराग शाह यांनी 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश

.

2019 मध्ये शाह यांनी भाजपकडून घाटकोपर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. 

मोठा विजय