ऋग्वेद या ग्रंथानुसार, धान्यातील काही भाग निसर्गासाठी राखून ठेवण्याची परंपरा आहे.
Picture Credit: social media
पहिल्या पिकाला ईश्वराला अर्पित करून त्याचे आभार मानले जातात.
Picture Credit: social media
पिकांमधला एक भाग हा पशु-पक्षांसाठी देणं हे देखील शुभ मानले जाते.
Picture Credit: social media
धान्याचे पीठ झाल्यानंतर त्यातला काही भाग हा मुंग्यांना, जलचर प्राण्यांना दिला जातो.
Picture Credit: social media
पहिला धान्यातील घास गाईला देणं हे सेवा आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते.
Picture Credit: social media
स्वत: जेवण करण्यापूर्वी घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना जीवू घालणे हे देखील चांगल्या संस्कारांची ओळख करून देते.
Picture Credit: social media
शेवटच्या भाकरीचा तुकडा हा कुत्र्यासाठी राखून ठेवणेसुद्धा सर्व प्राण्यांप्रती दया आणि प्रेमाची भावना दर्शवतो.
Picture Credit: social media