दिल्लीत किती आहे Classic 350 ची एक्स शोरूम किंमत?

Auto

3 March 2026

Author:  दिपाली नाफडे

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी आणि स्टायलिश बाईक म्हणून ओळखली जाते

रॉयल एनफिल्ड

Picture Credit: Pinterest

किंमत

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ची दिल्लीतील एक्स - शोरूम किंमत किती आहे?

Picture Credit: Pinterest

तरूणांमध्ये या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ दिसून येते

क्रेझ

Picture Credit: Pinterest

रॉयल एनफिल्डच्या सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या बाईक्समध्ये क्लासिक 350 चे नाव सर्वात वर आहे

प्रसिद्ध

Picture Credit: Pinterest

दिल्लीतील एक्स - शोरूममध्ये याची किंमत 1.82 लाख इतकी आहे

एक्स शोरूम किंमत

\Picture Credit: Pinterest

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे सर्वात स्वस्त मॉडेल याचे हेरिजेट व्हर्जन आहे

हेरिटेज

Picture Credit: Pinterest

या बाईकची दिल्लीतील ऑन रोड किंमत साधारण 2.08 लाख इतकी आहे

ऑन रोड किंमत

Picture Credit: Pinterest

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक आणि एअर ऑईल कूल्ड इंजिन आहे

वैशिष्ट्ये

Picture Credit: Pinterest