Published Nov 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
सद्गुरूंनी दिला उपाय, शरीरातील घाण बाहेर फेकेल हा पदार्थ
आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव आपल्या सोशल मीडियावर नेहमीच विविध आजारांबाबत सांगतात आणि त्यावर उपायही देतात
आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या शरीरातील घाण बाहेर फेकण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे
सद्गुरूंच्या मते मेथी दाणे ही एक चमत्कारिक औषधी असून योग्य पद्धतीने उपयोग केल्यास अनेक आजारांपासून सुटका होते
.
मेथी दाणे पाण्यात उकळून त्याचा काढा करावा आणि त्यात एक चमचा मध मिक्स करून गाळून ते पाणी प्या
.
सद्गुरूंनी सांगितले की, मेथी दाण्याच्या काढ्याचा स्वाद हा कडू असला तरीही त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत, मात्र हा आठवड्यातून एकदाच प्यावा
मेथी दाण्याचा काढा पिण्याने शरीरातील टॉक्झिन्स अर्थात घाणेरडे पदार्थ बाहेर येतील आणि लिव्हरची सफाई होईल तर हृदयही चांगले राहील
शरीरातील घाण मेथी दाण्याच्या काढ्याने बाहेर आल्याने पचनक्रियाही उत्तम राखली जाईल आणि यामुळे वजनही नियंत्रणात राहील
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही