इंटरनेटवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात

Technology 

29 May 2026

Author:  स्वराली शहा

इंटरनेट

शिक्षण, नोकरी, पैशांचा व्यवहार आणि मनोरंजनासाठी आज इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

Picture Credit:  AI

कंटेंट

पण, इंटरनेटवर काही कंटेट बनवणे, तो सर्च करणे आणि पाहणे देखील गुन्हा आहे. यामुळे तुंरगवास भोगावा लागू शकतो.

Picture Credit:  AI

लहान मुलांशी संबंधित कोणताही अश्लील किंवा आक्षेपार्ह कंटेंट पाहणे, सेव्ह करणे किंवा पाठल्यास तुम्हाला कायदेशीररित्या तुरुंगवास किंवा दंड ठोठवला जाऊ शकतो.

बाल लैंगिक कंटेंट

Picture Credit:  iStock

इंटरनेटवर पायरेटेड मूव्हीज किंवा वेब सेरिज पाहणे किंवा डाऊनलोड करणेही बेकायदेशीर आहे.

पायरेटेड मूव्हीज

Picture Credit:  iStock

समाजात हिंसा, दहशतवाद आणि देशविरोधी माहिती पसरवणे किंवा पाहिल्यास  गुप्तहेर तपास यंत्रणा थेट कारवाई करु शकतात.

दहशतवादपूर्ण कंटेंट

Picture Credit:  AI

सोशल मीडियावरील माहितीची शहानिशा केल्याशिवाय लाईक किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान!

लाईक-शेअर

Picture Credit:  AI

ऑनलाईन जुगार आणि सट्टेबाजीमुळे आर्थिक नुकसान तर होईलच. पण थेट पोलिस कारवाईही होऊ शकते.

सट्टेबाजी

Picture Credit:  iStock

सरकारकडून बॅन करण्यात आलेले ॲप्स VPN वापरुन चावलणेही महागात पडू शकते.

बॅन ॲप्स

Picture Credit:  iStock