सई है बॉस! Glamour ची राणी  

Entertainment

22 May 2026

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या स्टाईल स्टेटमेंटच्या चर्चा अफाट आहेत. 

सई ताम्हणकर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सई ताम्हणकरने ग्लॅमरस लूक केला आहे.

ग्लॅमरस लूक

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सई ताम्हणकरने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.

आऊटफिट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या आगामी सिनेमात व्यस्थ आहे.

सिनेमा

Picture Credit: Pinterest

सईचा तुंबाडची मंजुळा हा सिनेमा 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

तारीख

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री मटका किंग या प्रसिद्ध सिरीजमध्ये झळकली होती.

मटका कींग

Picture Credit: Pinterest