www.navarashtra.com

Published  Oct 22, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

सईचा स्टायलिश झेब्रा क्रॉसिंग लुक, चाहत्यांसाठी पर्वणी

सईने तिच्या रोजच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता सई पुन्हा चर्चेत आली ती नव्या फोटो शूटमुळे!

सई

इंडस्ट्रीत सई ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जी कॉन्सेप्ट फोटो शूट करताना दिसते आणि याच वेगळेपणामुळे सईच लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे

सईचा लुक

या लुकमध्ये सई झेब्रा क्रॉसिंग थीम आउटफिट मध्ये दिसून आली आणि चाहत्यांनी तिच्या या फोटोशूट वर भन्नाट कमेंट्स सह भरभरून मीम्सदेखील केले

झेब्रा क्रॉसिंग

.

सईच्या फॅन्सने एकाहून एक कमालीचे मीम्स बनवून हा लुक चर्चेत आणला आहे. वाहनांना नियंत्रणात कसे आणावे? हे भारीच मीम तयार करण्यात आले

मीम

.

सईचा हा लुक एखाद्या क्यूट झेब्राबरोबर जोडण्यात आला आहे. ती अत्यंत सुंदर दिसत आहे

क्यूट झेब्रा

एका फॅनने हा झेब्रा भारताबाहेर गेला नाही पाहिजे असं म्हटलं आहे आणि सईचं कौतुक केलंय

भारताबाहेर

यासह सईने स्टायलिश गोल्डन रिंग्ज घातल्या असून सौंदर्यात अधिक चारचाँद लावले आहेत

कानातले

एखाद्या पारंपरिक आणि डार्क रंगाच्या साडीसह तुम्ही ब्राऊन न्यूड लिपस्टिक शेड ट्राय करू शकता

कर्ल हेअर