Published Feb 28, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
सई ताम्हणकरने डब्बा कार्टेलच्या प्रिमियरसाठी खास लुक केला असून तिचे स्टाईल स्टेटमेंट कसे आहे पाहूया
सईने मेहंदी कलरचा फुल स्लीव्ह्ज टीशर्ट घातला असून खाली चेक्सची हाय वेस्ट ट्राऊजर घातली आहे ज्यात ती क्लासी दिसत आहे
फोटो पोझ देताना सईने काही ठिकाणी वेव्ही कर्ल करून केस मोकळे सोडले आहेत कर काही फोटोंमध्ये तिने केस बांधले आहेत
अत्यंत मिनिमल दागिन्यांचा सईने वापर केला असून तिने हातामध्ये गोल्डन ब्रेसलेट्स परिधान केले आहेत आणि कानात टॉप्स घातले आहेत
सईची स्टाईल ही नक्कीच अनमॅचेबल आहे. सई नेहमीच वेगवेगळे लुक करत असते आणि तिचा हा लुक लक्षवेधी ठरतोय
सईने यासह कॉर्पोरेट लुक करत हाय हिल्स घातले आहेत आणि तिचे हे डार्क ब्लू रंगाचे हिल्स कमालीचे आकर्षक दिसत आहेत
सईने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ देत आपल्या चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे आणि तिच्या पोझ या नेहमीच लक्षवेधी असतात
सईने यासह मॅट आणि ग्लॅम मेकअप केलाय. फाऊंडेशन बेस, स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिक शेडने तिचा लुक पूर्ण केलाय