साक्षी महाजनने नुकतेच तिचे लग्न हुरकले आहे.
Picture Credit: Pinterest
लग्नानंतर नवऱ्यासोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी अभिनेत्री मालदीवला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने बिकिनी परिधान केली आहे, तिचा हा हॉट लुक चाहत्यांना आकर्षित करत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीला पाहून चाहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Salty air, sandy toes, and a heart full of sunshine.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने हॉटनेसचे सगळे मीटर टाकले तोडून!
Picture Credit: Pinterest