उन्हाळ्यात दही खाणं सर्वांनाच आवडतं .
Picture Credit: Pinterest
असे खूप जणं आहेत जे दही मीठ किंवा साखर टाकून खातात.
Picture Credit: Pinterest
मग प्रश्न पडतो की, दही खाण्याची योग्य पद्धत कोणती ?
Picture Credit: Pinterest
तर, दही खाण्याची “योग्य” पद्धत एकच नसते.
Picture Credit: Pinterest
तुमच्या शरीरप्रकृतीआणि वेळ यावर अवलंबून असतं.
Picture Credit: Pinterest
मीठ घालून दही खाणं पचनासाठी जास्त चांगलं मानलं जातं.
Picture Credit: Pinterest
मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखायला मदत करतं.
Picture Credit: Pinterest
असं असलं तरी मीठाचं अति प्रमाण झाल्यास रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
साखर घालून दही चव वाढवते, पण जास्त साखर आरोग्यासाठी चांगली नाही.
Picture Credit: Pinterest
सततच्या साखरेमुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त आहे.
Picture Credit: Pinterest