Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
समंथा तिच्या दिवसाची सुरुवात wheatgrass shot ने करते, बॉडी डिटॉक्ससाठी उपयुक्त
कोमट पाणी, व्हिटग्रास पावडर, मिरपूड, भाजलेलं जीरं, मध किंवा लिंबाचा रस
मिक्सरमध्ये कोमट पाणी, wheatgrass, जीरं, मिरपूड, लिंबाचा रस, मध मिक्स करावा, स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करावा
सकाळी हे ड्रिंक प्यायल्यास आतड्याचे आरोग्य सुधारते, फॅट बर्न होण्याचं प्रमाण वाढतं
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्यावे, त्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो. व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर असते
मात्र, तुम्हाला एलर्जी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही पिणं टाळावं