एकाच कंपनीच्या या दोन फोन्समध्ये कोण आहे अव्वल?
Picture Credit: Pinterest
दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत 10 हजार रुपयांचा फरक
Samsung Galaxy A37 च्या बेस वेरिअंटची किंमत 41,999 रुपयांपासून, तर Galaxy A57 ची 56,999 पासून सुरु
दोन्ही स्मार्टफोन्स 8GB/12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज अशा दोन वेरिअंटमध्ये लाँच
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
Galaxy A57 मध्ये Exynos 1680 प्रोसेसर, तर Galaxy A37 मध्ये Exynos 1480 प्रोसेसर
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी व 45W टाईप सी चार्जिंग
ट्रिपल कॅमेरा सेटअप; 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड, 5MP मॅक्रो कॅमेरा, 12MP सेल्फी कॅमेरा
ट्रिपल कॅमेरा सेटअप; 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड, 5MP मॅक्रो कॅमेरा, 12MP सेल्फी कॅमेरा
Realme ते Motorola; 20 हजारांच्या रेंजमधील फोन