Published Jan 12, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
येत्या सक्रांतीला काही हटके म्हणून तुम्ही घरी तिळाची वडी बनवू शकता आहे
पांढरे तिळ, गुळ, तूप, शेंगदाणे इ.
यासाठी प्रथम शेंगदाणे आणि तीळ छान भाजून घ्या
आता शेंगदाण्यांचा मिक्सरमध्ये भरड कूट करा
आता कढईत तूप वितळवून मग यात गूळ टाका
गूळ वितळला की यात शेंगदाण्याचा कूट आणि तीळ टाका आणि काहीवेळ शिजवून घ्या
हे मिश्रण मंद आचेवरच शिजवा
तयार मिश्रण एका परातीवर पसरवा आणि थंड झाल्यावर याच्या वड्या पाडून घ्या