अभिनेत्री सारा अर्जुन आता भारतीयांची क्रश झाली आहे.
Picture Credit: Pinterest
धुरंधर चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांची मनं जिंकली होती.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री क्लिनिक प्लसच्या जाहिरातीतून नावारूपास आली.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पारंपारिक लुक परिधान केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा लुक पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest